शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी ई-ग्रंथालय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:26 IST

स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील  अभ्यासिका कक्षेत ई-ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एम पीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ई- ग्रंथालयमध्ये ५0 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे

ठळक मुद्देजिल्हास्तरीय सेतू समितीचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील  अभ्यासिका कक्षेत ई-ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एम पीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ई- ग्रंथालयमध्ये ५0 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय सेतू समिती अंतर्गत एमपीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा  अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ई-ग्रंथालयमध्ये ५0 विद्यार्थ्यांना नि:शुल्क  प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहे त. अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्जासोबत पदवीचे प्रमाणपत्र जोडून  अर्ज ई- ग्रंथालय, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे  सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर अर्ज व पदवीचे  प्रमाणपत्र २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजेपासून  ते ८ डिसेंबर रोजी  सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाठविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच  आवश्यकता असल्यास परीक्षेस पात्र ठरलेल्या उमदेवारांची लेखी परीक्षेची   यादी व प्रवेशपत्र सदर संकेतस्थळावर १५ डिसेंबर रोजी अपलोड करण्यात  यणार आहे.

टॅग्स :buldhana residenceबुलडाणा रेसीडन्सी