शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनादरम्यान युवकाचा डोहात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 09:30 IST

संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गाव वसाळी येथील एक 22 वर्षीय युवक घरातील गणेश विसर्जन करण्याकरिता गेला असता नदीत बुडाला.

- अजहर अलीसंग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गाव वसाळी येथील एक 22 वर्षीय युवक घरातील गणेश विसर्जन करण्याकरिता गेला असता नदीत बुडाला. ही घटना अंबाबरवा अभयारण्याजवळील बंदर झिरा नदीत रविवारी रात्री 8 वाजता दरम्यान घडली. रघुनाथ जानराव पालकर हा युवक गावातील युकांसोबत अंबाबरवा अभयारण्यजवळील बंदर झिरा नदीत घरातील गणपती विसर्जन करण्याकरिता गेला होता. सोबतचे सर्व युवक विसर्जन करून निघून आले हा मागे थांबून होता.अंबाबरवा अभयारण्यातील दोन महीला कर्मचारी जंगलातून येत असताना त्यांना डोहाजवळ कपडे आढळून आले. त्यांनी वसाळी येथील ग्रामस्थांना नदीतील डोहाजवळ कपडे दिसून येत असल्याची माहिती दिली. लगेच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता नदीतील डोहात हा युवक बुडलेला आढळून आला. सदर घटनेची माहिती सोनाळा पोलिस स्टेशनला देण्यात आली असून, रात्री 11 वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सोमवारी सकाळी त्या युवकाला बाहेर काढण्यात येणार आहे. शवविच्छेदन करून अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनGanpati Festivalगणेशोत्सवGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८