शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वनतळ्याऐवजी खोदले खड्डे : प्रादेशिक वनविभागाचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 14:24 IST

वरवट बकाल क्षेत्रात प्रादेशिक वनविभागाकडून वन तळ्यांऐवजी खड्डे खोदून ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

- अझहर अलीलोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला संग्रामपूर तालुक्यात भ्रष्टाचाराच्या वाळवीने पोखरल्याचे दिसते. तालुक्यातील वरवट बकाल क्षेत्रात प्रादेशिक वनविभागाकडून वन तळ्यांऐवजी खड्डे खोदून ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत सन २०१६-१७ मध्ये प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालय जळगाव जामोद अंतर्गत वरवट बकाल- भेंडवळ बीटमध्ये आस्वंद, कळमखेड, वरवट खंडेराव या तीन शिवारात वनतळे खोदण्यात आले.  मात्र, वनतळ्याचे काम पुर्णत्वास न नेल्याने या ठिकाणी खड्डेच आहेत. त्यामुळे शासन निधीचा ुदुरूपयोग होत असल्याचा आरोप शेतकºयांकडून करण्यात येत आहे.  या कामावर एकूण १४ लक्ष ३९ हजार ८४०  रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे या निधीचा दुरूपयोग झाल्याचे दिसून येते. तर वरवट बकाल क्षेत्रातील भेंडवळ बीट मधील आस्वंद कंपार्टमेंट नंबर ४३७ मध्ये एक वनतळे खोदण्यात आले. यावर दोन लक्ष ८७ हजार ९६८ रूपये खर्च करण्यात आले. तर  कळमखेड कंपार्टमेंट नंबर ४१३ येथे शेत तळे खोदण्यात आले.  तसेच वरवट खंडेराव येथेही ४३१ मध्येही दोन शेततळे करण्यात आले. तळ्यावर ६ लाख ७५ हजार ९३६ रुपयांचा खर्च करण्यात आला. शासन निधीचा गैरवापर करण्यात आल्याने याठिकाणी सद्यस्थितीत खड्डेच दिसून येत आहेत. त्यामुळे या वनतळ्यांचा शेती आणि वनप्राण्यांना काहीच उपयोग होताना दिसत नाही.  त्यामुळे लक्षावधी रूपयांचा खर्च तरी कशासाठी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

सदर वनतळ्यांची कामे दोन वषार्पुर्वी झालेले असुन ते खड्डे नसुन वनतळेच आहे व तेथील सर्व कामे नियमाप्रमाणे करण्यात आलेले आहे. जलयुक्तशिवार अभियान अंतर्गत राज्याची कमेटी चार वेळा येऊन कामे बघुन गेली. खोदलेल्या वनतळ्यावरून दोन पावसाळे निघुन गेली असुन बरेच पाणी त्यामध्ये साचले होते.- एन एस कांबळेवनपरीक्षेत्र अधिकारी वन प्रादेशिक कार्यालय, जळगाव जा.

 

वनविभागाने वनतळयाऐवजी खड्डे खोदुन शासनाच्या महत्वकांक्षी योजनेत शासकीय निधीची लुट केली. या कामाची चौकशी करण्यात यावी- विनोद गाळकरजलदुत, वरवट खंडेराव

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावSangrampurसंग्रामपूर