शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

 तांत्रिक बिघाड झाल्याने स्टेट बँकेचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 14:04 IST

खामगाव : एसबीआय बँकेतील तांत्रीक अडचणीमुळे धनादेश वटविण्यासाठी विलंब होत असल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहे.

-  योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : एसबीआय बँकेतील तांत्रीक अडचणीमुळे धनादेश वटविण्यासाठी विलंब होत असल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहे. धनादेश स्कॅन करणारी मशिन बंद पडल्याने ही अडचण उद्भवली असल्याचे बँकेच्या अधिकार्यांनी सांगितले.खामगाव येथे मोठ्या प्रमाणात उद्योग चालतात. त्यामुळे दैनंदिन कोट्यवधीची आर्थीक उलाढाल याठिकाणी होत असते. व्यापारी प्रामुख्याने धनादेशाद्वारे व्यवहार करीत असतात. गेल्या आठवडाभरापासून स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतील धनादेश स्कॅन करणारी मशिन बंद पडली आहे. त्यामुळे एसबीआय प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था म्हणून धनादेश मलकापूर येथील स्टेट बँकेत केली आहे. त्याठिकाणी ग्राहकांचे धनादेश स्कॅन करून काम भागविले जात आहे. यात मात्र तीन ते चार दिवसांचा अवधी लागत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांचे धनादेश बाऊन्स झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. पहिल्या दोन तीन दिवसात ग्राहक याबाबत अनभिज्ञ होते. मात्र अनेकांच्या तक्रारी वाढल्याने हा प्रकार समोर आला. दरम्यान, या मुळे बँकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोणत्याही व्यवहारासाठी आम्ही समोरच्या पार्टीला धनादेश देतो. मात्र ही अडचण निर्माण झाल्याने मोठे आर्थीक नुकसान होत आहे.- निखील संतोष डिडवाणी, उद्योजक, महाराजा मसालामुख्य शाखेतील धनादेश स्कॅन करणाऱ्या मशिनमध्ये बिघाड झाली आहे. त्यामुळे विलंब होत आहे. सध्या मलकापूर येथून धनादेश स्कॅन करीत आहोत.- राजेंद्रकुमार सुधांशू,बँक मॅनेजर, एसबीआय खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया