शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा बसस्थानकावर मद्यपीचा गोंधळ, चौकशी कक्षाची काच फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 12:01 IST

Buldhana News : या मद्यपीच्या गोंधळासमोर एसटी महामंळाचे कर्मचारी व पोलिसही बराच काळ हतबल झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पत्नीस बाहेरगावी सोडण्यासाठी बसस्थानकावर आलेल्या मद्यपीने बुलडाणा बसस्थानकावर जवळापस दोन तास गोंधळ घातला. चौकशी कक्षाची काच फोडली व संगणकही फेकून दिला. ही घटना १८ जुलै रोजी दुपारी घडली. दरम्यान या मद्यपीच्या गोंधळासमोर एसटी महामंळाचे कर्मचारी व पोलिसही बराच काळ हतबल झाले होते.शहरातील मिलींद नगर भागातील सुरेश अवसरमोल नामक व्यक्ती त्याच्या पत्नीला बाहेरगावी सोडण्यासाठी बुलडाणा बसस्थानकावर आला होता. त्यावेळी पती-पत्नीमध्ये वाद झाला. तो सोडविण्यासाठी बसस्थानकावरील नागरिक दावले. मात्र वाद सोडविण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाच अवसरमोल याने शिवीगाळ केली. यानंतर रागाच्या भरात जो दिसले त्याला त्याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली व चौकशी कक्षासमोरील काचांवर बुक्क्या मारून त्याने तेथील काच फोडली तसेच संगणकही फेकून दिले.त्यानंतर याप्रकाराची माहिती बुलडाणा शहर पोलिसांना देण्यात आली. पीएसआय सुधाकर गवारगुरूव काही पोलिस कर्मचारी बसस्थानकावर पोहोचले व त्यांनी मद्यपी अवसरमोलला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कोणालच जुमानत नव्हता. चौकशी कक्ष तथा नियंत्रण कक्षासमोर उबारलेल्या रेलिंगमध्ये जात त्याने अधिकच कोंधळ केला. काही युवकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा तो तेथेच जाऊन बसला.  त्यामुळे पोलिस कर्मचारी व एसटी महामंडळाचेही कर्मचारी हतबळ झाले होते. त्यानंतर त्याच्या भावास बोलावण्यात आले होते. दुपारी चार ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता.दरम्यान, या प्रकारात चौकशी कक्षातील संगणाकाचे व अन्य साहित्याचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता आगार प्रमुख प्रसंगी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana bus standबुलडाणा बस स्टॅन्ड