शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी वाहन चालक ‘ड्रेसकोड’मध्ये;  बुलडाण्यात ८० टक्के अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 18:05 IST

बुलडाणा : काळी पिवळी, आॅटोरिक्षासह इतर प्रवासी वाहनचालकांना  ‘ड्रेसकोड’ सक्तीचा असतानाही त्याची अंमलबाजवणी होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आले.

ठळक मुद्देरिक्षाचालकांना खाकी किंवा पांढरा गणवेश व बॅच लावूनच रिक्षा चालवावी, असा  प्रादेशिक परिवहन विभागाचा नियम आहे. वाहनचालक ड्रेसकोडचा नियम पाळत नसल्याचा प्रकार बुलडाण्यासह, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा याठिकाणी दिसून आला. यासंदर्भात २४ जुलै रोजी ‘प्रवासी वाहनचालकांना गणवेशाची अ‍ॅलर्जी’ असे वृत्त प्रकाशीत करण्यात आले होते.

वाहतूक पोलिस सतर्कबुलडाणा : काळी पिवळी, आॅटोरिक्षासह इतर प्रवासी वाहनचालकांना  ‘ड्रेसकोड’ सक्तीचा असतानाही त्याची अंमलबाजवणी होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आले. यासंदर्भात २४ जुलै रोजी ‘प्रवासी वाहनचालकांना गणवेशाची अ‍ॅलर्जी’ असे वृत्त प्रकाशीत करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत अनेकठिकाणी वाहतूक पोलिस सतर्क झाले असून बुलडाण्यातील रिक्षाचालकांसह काळी पिवळी  वाहन चालक ड्रेसकोडमध्ये दिसून येत आहेत. रिक्षाचालकांना खाकी किंवा पांढरा गणवेश व बॅच लावूनच रिक्षा चालवावी, असा  प्रादेशिक परिवहन विभागाचा नियम आहे. मात्र जिल्ह्यात रिक्षाचालक, काळी पिवळी वाहन चालक या प्रवासी वाहनचालक ड्रेसकोडचा नियम पाळत नसल्याचा प्रकार बुलडाण्यासह, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा याठिकाणी दिसून आला. यासंदर्भात ‘लोकमत’ स्टिंग आॅपरशन राबविले असता  प्रवाशी वाहन चालकांकडून विविध नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आहे. तर मीटर रिक्षा चालविणारे कुठेच सापडले नाहीत. परिवहन विभागाने घालुन दिलेले नियम काळी पिवळी व रिक्षाचालकांकडून पाळले जात नसल्याचे चित्र दिसून आले. यावर ‘लोकमत’मध्ये ‘प्रवासी वाहनचालकांना गणवेशाची अ‍ॅलर्जी’ असे वृत्त प्रकाशीत केले असता या वृत्ताची दखल घेत वाहतूक पोलिसांनी नियमांची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यात बुलडाणा शहरात रिक्षाचालकांसह काळी पिवळी  वाहन चालक ड्रेसकोड वापरत असल्याचे दिसून येत आहे. बुलडाण्यामध्ये जवळपास ८० टक्के प्रवासी वाहन चालक सध्या ड्रेसकोडमध्ये दिसून येत आहेत. त्याचबरोबर मेहकर, सिंदखेड राजा व लोणार शहरातही ड्रेसकोड संदर्भात वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना सुचना दिल्या आहेत. तर सिंदखेड राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार बळीराम गीते यांनी वाहन चालकांची बैठक घेवून त्यांना वाहतूक नियमांविषयी मार्गदर्श करणार असल्याचे सांगितले. 

वाहन चालकांना शिकविले नियम‘लोकमत’मध्ये ‘प्रवासी वाहनचालकांना गणवेशाची अ‍ॅलर्जी’ असे वृत्त प्रकाशीत केले असता लोणार वाहतूक पोलिसांनी या वृत्ताखी दखल घेत लोणार शहरातील सर्व तीन चाकी व चार चाकी प्रवासी वाहन चालकांनी बैठक घेण्यात आली. लोणार पोलिस स्टेशनमध्ये  या वाहन चालकांना पोलिस निरिक्षक राजेंद्र माळी यांनी वाहतूक नियमांसंदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षीतपणे करा व वाहतूक नियम मोडणाºयांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरिक्षक राजेंद्र माळी यांनी यावेळी दिला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाtraffic policeवाहतूक पोलीस