शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलडाण्यात उसळला भीमसागर! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:41 IST

बुलडाणा: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त बुलडाण्यात भीमसागर उसळला होता. भीमसैनिकांच्या गर्दीने शहरातील रस्ते फुलून गेले होते. भीमरथांवर साकारण्यात आलेल्या विविध देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.  जयभीमच्या गगनभेदी जयघोषाने शहर दणाणले. जिल्हय़ात जवळपास ७0२ ठिकाणी या निमित्ताने मिरवणुका काढण्यात आल्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी ...

ठळक मुद्देभीमसैनिकांच्या गर्दीने शहरातील रस्ते फुलले

बुलडाणा: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त बुलडाण्यात भीमसागर उसळला होता. भीमसैनिकांच्या गर्दीने शहरातील रस्ते फुलून गेले होते. भीमरथांवर साकारण्यात आलेल्या विविध देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.  जयभीमच्या गगनभेदी जयघोषाने शहर दणाणले. जिल्हय़ात जवळपास ७0२ ठिकाणी या निमित्ताने मिरवणुका काढण्यात आल्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.  सकाळी ८ वाजता विजयनगर येथून महिलांची मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शहरातील विविध मार्गावरून निघालेल्या रॅलीचा धम्मगिरी बौद्धविहार येथे समारोप झाला. सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कुणाल पैठणकर यांच्या हस्ते झेंडी दाखवून जयस्तंभ चौकातून सायंकाळी पाच वाजता  मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी विनोद इंगळे, डी. आर. माळी, सिद्धार्थ आराख, प्रशांत जाधव, उदय सुरडकर, मयूर बोर्डे, नीलेश राऊत, राजेंद्र टारपे, प्रा. अनिल रिंढे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आमदार हर्षवर्धन सपकाळ,  माजी आमदार विजयराज शिंदे, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, शाहू परिवाराचे संदीप शेळके यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. शहरातील २३ भीमरथ जयस्तंभ चौक येथे एकत्र आल्यानंतर हळूहळू मिरवणूक पुढे सरकली. जयस्तंभ चौक, पोलीस स्टेशन, बाजार गल्ली, सराफा लाइन, कारंजा चौक मार्गे मिरवणूक काढण्यात आली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर