शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत बसणार भाडेवाढीचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:10 IST

खामगाव  : सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वत्र महागाईची झळ  बसत असतानाच, आता प्रवासासाठीही अतिरिक्त खर्च करावा  लागणार असल्याचे संकेत आहेत. एसटी महामंडळाने दी पावलीच्या कालावधीसाठी तात्पुरती भाडेवाढ केली आहे.  त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर १0 ते २0 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त  भार पडणार आहे.

ठळक मुद्देएसटी बसची होणार दहा टक्के भाडेवाढ!आर्थिक तूट भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने जाहीर  केला निर्णय 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव  : सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वत्र महागाईची झळ  बसत असतानाच, आता प्रवासासाठीही अतिरिक्त खर्च करावा  लागणार असल्याचे संकेत आहेत. एसटी महामंडळाने दी पावलीच्या कालावधीसाठी तात्पुरती भाडेवाढ केली आहे.  त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर १0 ते २0 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त  भार पडणार आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आर्थिक तूट भरून  काढण्यासाठी लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या प्रवास भाड्यात अ ितरिक्त वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसे  पत्रकदेखील एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून सर्व आगारांना  पाठविण्यात आले. त्यानुसार लांब पल्ल्यांच्या गाड्यांसोबतच  साध्या आणि निमआराम बसच्या प्रवासासाठी प्रवाशांना अतिरि क्त बोजा सहन करावा लागणार आहे. दरम्यान, दिवाळीनिमित्त  बाहेरगावहून येणार्‍या नोकरदार वर्गासोबतच भाऊबीजेसाठी  माहेरी जाणार्‍या आणि माहेरहून सासरी परतणार्‍या बहिणींना  सुविधा व्हावी, म्हणून एसटी महामंडळाने यावर्षीदेखील अतिरि क्त गाड्यांचे नियोजन केले आहे. 

या कालावधीत होणार भाडेवाढ !प्रवाशांना दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर अशा दोन टप्प्यांमध्ये  अतिरिक्त भाडेवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. ही  भाडेवाढ १४ ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर ३१ ऑक्टोबरपर्यं त ही भाडेवाढ संपुष्टात येणार आहे. यामध्ये साध्या बसच्या  प्रवास भाड्यात १0 टक्के, निमआराम बसच्या प्रवास भाड्यात  १५ टक्के तर वातानुकूलित बसच्या प्रवास भाड्यात २0 टक्के  भाडेवाढ करण्यात येणार आहे.

दिवाळीत हंगामी भाडेवाढीचे संकेत आहेत. यासंदर्भात अद्याप पर्यंत कोणतेही पत्र प्राप्त झाले नसले तरी, नियोजनानुसार  भाडेवाढ केली जाईल.  दिवाळीचा कालावधी संपुष्टात येताच,  हंगामी भाडेवाढही संपुष्टात येईल.- आर.आर.फुलपगारेआगार व्यवस्थापक, खामगाव.