शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीसाठी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांचे पथक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:11 IST

सुलतानपूर: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधे  कर्मचार्‍याच्या निवासस्थानात आढळल्याचा प्रकार २३ सप्टेंबर  रोजी उघडकीस आल्याने जि.प. सदस्य पती दिलीप वाघ यांनी  प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकत येथील प्रा.आ. केंद्राचा  गलथान कारभार सुव्यवस्थित होईपर्यंत कुलूप न उघडण्याचा  निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने २५ सप्टेंबरला सहायक  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी सकाळी १0  वाजता सुलतानपूर प्रा.आ. केंद्राला भेट देऊन पाहणी करीत  चौकशी केली. तसेच कर्तव्यात कसूर करणार्‍या अधिकारी,  कर्मचार्‍यांना खडसावले व मुख्यालयी राहण्यास बजावले. 

ठळक मुद्देसहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडून औषध प्रकरणाची  दखल

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधे  कर्मचार्‍याच्या निवासस्थानात आढळल्याचा प्रकार २३ सप्टेंबर  रोजी उघडकीस आल्याने जि.प. सदस्य पती दिलीप वाघ यांनी  प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकत येथील प्रा.आ. केंद्राचा  गलथान कारभार सुव्यवस्थित होईपर्यंत कुलूप न उघडण्याचा  निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने २५ सप्टेंबरला सहायक  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी सकाळी १0  वाजता सुलतानपूर प्रा.आ. केंद्राला भेट देऊन पाहणी करीत  चौकशी केली. तसेच कर्तव्यात कसूर करणार्‍या अधिकारी,  कर्मचार्‍यांना खडसावले व मुख्यालयी राहण्यास बजावले. यावेळी कर्मचार्‍यांना सूचना देताना डॉ. सांगळे म्हणाले  प्रा.आ.  केंद्रामध्ये रुग्णांचा यथोचित सन्मान करून योग्य ती सुविधा  वेळीच देणे आवश्यक आहे. आनंदाने, सुखाने दवाखान्यात  कोणीच येत नसतो. त्यामुळे जनतेसाठी आपण आहोत आ पल्यासाठी जनता नव्हे, याचे भान आपण ठेवायला पाहिजे.  दरम्यान, २३ सप्टेंबरला घडलेल्या प्रकाराबाबत संबंधित  कर्मचार्‍यांना तत्काळ अहवाल देण्याचे सांगितले. यावेळी दिलीप  वाघ, माजी सभापती आशा झोरे, कृउबास सभापती शिवकुमार  तेजनकर, डॉ. सुरेश हाडे, नारायण तेजनकर, के.के.तेजनकर,  सलीमखा पठाण, मारोती सुरुशे, मन्नानखा पठाण, विजय  खोलगडे, विवेक रिंढे, मिलिंद पिंपरकर, अंबादास जुमडे  यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन जाधव, औषध निर्माण  अधिकारी व्ही.के.तेजनकर, आरोग्य सहा-क एम.एम.  चंद्रशेखरसह सर्व कर्मचारी हजर होते.