शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 11:10 IST

विसर्ग आता कमी करण्यात आला असून तो सध्या ३,८०८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यात उगम पावणाऱ्या व बुलडाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यांची जीवन वाहिनी असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पातून गेल्या नऊ दिवसापासून पाण्याचा विसर्ग सध्या सुरूच असून रविवारी सकाळी १९ वक्रद्वारातून ३७ हजार क्युसेक वेगाने सोडण्यात येणाºया पाण्याचा विसर्ग आता कमी करण्यात आला असून तो सध्या ३,८०८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.दुपारी दोन वाजता प्रकल्पात होणाºया पाण्याची आवक कमी झाल्याने १४ दरवाजे बंद करण्यात येवून पाच दरवाजातून तीन हजार ८०८ क्युसेक वेगाने (१०८ क्युमेक) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गेल्या नऊ दिवसापासून या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असून आतापर्यंत जवळपास ७० दलघमी पाणी खडकपूर्णा नदीपात्रात सोडण्यात आले आहे.खडकपूर्णा प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्याची पातळी ही ९३ दलघमीच्या आसपास असते. यावरून प्रकल्पातून किती मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले, याची कल्पना यावी.

टॅग्स :khadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागरbuldhanaबुलडाणा