शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती, धोके निवारण सप्ताहानिमित्त परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:34 IST

बुलडाणा: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी  कार्यालय बुलडाणा व महात्मा जोतिबा फुले समाजकार्य  महाविद्यालय बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व धोके  निवारण सप्ताहानिमित्त परिसंवादाचे आयोजन गुरुवारी करण्यात  आले होते.

ठळक मुद्देजिल्हा आपत्ती व्यवस्थापन व महात्मा जोतिबा फुले यांच्या संयुक्त विद्यमाने जम्मू येथील हल्ल्यात  शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी  कार्यालय बुलडाणा व महात्मा जोतिबा फुले समाजकार्य  महाविद्यालय बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व धोके  निवारण सप्ताहानिमित्त परिसंवादाचे आयोजन गुरुवारी करण्यात  आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जम्मू येथील हल्ल्यात  शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील प्रा.एन.ए. गायकवाड  हे होते तर प्रमुख मार्गदर्शक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  अधिकारी संभाजी पवार, एस.एस. पाटील यांनी नैसर्गिक व  मानव निर्मित आपत्ती या संदर्भात विद्यार्थ्यांना अनुभवासह  मार्गदर्शन केले. संभाजी पवार यांनी आपल्या जिल्ह्यातील आ पत्ती व्यवस्थापन संदर्भातील माहिती दिली. त्याचबरोबर  एस.एस. पाटील यांनी छोट्या-छोट्या मानवनिर्मित आपत्ती,  घरगुती आपत्ती, रोड दुर्घटना, गर्दीच्या ठिकाणची आपत्ती अशा  वेगवेगळ्या व ऐनवेळी निर्माण होणार्‍या आपत्ती संदर्भात  मार्गदर्शन केले व काय करावे या संदर्भात माहिती दिली. प्रा.  संदीप मोठे यांच्या मार्गदर्शनाखाली एमएसडब्ल्यू भाग-१ च्या  अंकुर गटाने हा परिसंवाद आयोजित केला होता. यामध्ये संदीप  बोके, श्रीकृष्ण चव्हाण, विष्णू गव्हाणे, किरण इंगळे, अनिल  वानखडे, पौर्णिमा तोडकर, श्‍वेता जाधव, मनीषा हिवाळे व  सारिका खोडके यांनी परिसंवादात सहभाग नोंदविला. तसेच  महाविद्यालयातील प्राध्यापक साखरे, प्रा. बोकाडे, प्रा.डॉ. इंगळे,  प्रा.डॉ. गेडाम, प्रा. ठोंबरे उपस्थित होते. प्रा. मोठे यांनी प्रास् ताविकेतून परिसंवादाचे महत्त्व तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे  महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बोके याने  तर आभार प्रदर्शन श्‍वेता जाधव हिने केले.

टॅग्स :educationशैक्षणिक