शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तर सावकारांच्या घरासमोर धरणे- विद्या चव्हाण

By admin | Updated: May 26, 2017 01:26 IST

जिल्हाधिकारी, उपनिबंधकांच्या उपस्थितीत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भोळ्याबाभड्या शेतकऱ्यांची फसवणूक करून अनेक सावकारांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत देऊन सावकारांवर कारवाई झाली नाही, तर त्यांच्या घरासमोर धरणे देऊ, असा इशारा आ. विद्या चव्हाण यांनी गुरुवारी दिला. आ. विद्या चव्हाण यांनी जिल्हाभरातील सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांनी बळकावल्या आहेत, त्यांची कागदपत्रे तपासली, तसेच जिल्हा उपनिबंधक व जिल्ह्यातील सर्व एआर यांची बैठक घेतली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. त्यानंतर आ. चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक घेतली. या बैठकीत आ. चव्हाण यांनी जिल्ह्यातील १८ प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला असल्यावरही सावकारांवर गुन्हे दाखल झाले नाही. सावकारांना पाठीशी घालणाऱ्या एआरला निलंबित करण्याची मागणी केली. काही अधिकाऱ्यांच्या नावानीशी तक्रार करण्यात आली असून, त्यांच्यावर कडक कारवाई झाली तरच सावकारांमध्ये धाक निर्माण होईल, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी २ जून रोजी यासंदर्भात बैठक घेणार असून, दोषी आढळलेल्या एआरवर निश्चितच कारवाई करू, असे आश्वासन दिले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश शेळके, शंतनु पाटील यांच्यासह राकाँचे कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सावकारांना पाठिशी घालणारे अधिकारी व शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणाऱ्या सावकारांवर कारवाई केली नाही तर सावकारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.