शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

प्रकट दिन महोत्सवानिमित्त शेगावात ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भाविकांची रीघ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:04 IST

शेगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन महो त्सवानिमित्त मंगळवारी रात्रीपासूनच शेगावात भाविकांची गर्दी झाली होती.  भाविकांच्या अलोट गर्दीमुळे समाधी दर्शनबारी आनंदसागर रोडवरील  विसाव्यापर्यंत पोहोचली होती. 

ठळक मुद्देभाविकांच्या अलोट गर्दीमुळे दर्शनबारी आनंदसागर रोडवरील विसाव्यापर्यंत  पोहोचली होती

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन महो त्सवानिमित्त मंगळवारी रात्रीपासूनच शेगावात भाविकांची गर्दी झाली होती.  भाविकांच्या अलोट गर्दीमुळे समाधी दर्शनबारी आनंदसागर रोडवरील विसाव्यापर्यंत पोहोचली होती.  श्री संस्थानच्यावतीने वन-वे एकेरी मार्ग करण्यात आला होता. त्यात  दर्शनबारी व श्री मुख दर्शनबारी महाप्रसाद श्रींचा पारायण मंडप, श्रींची गादी,  पलंग तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली होती. यात श्रींच्या भक्तांनी शिस् तीत दर्शनाचा   लाभ घेतला. यासाठी श्री सेवक आपली भक्तिभावाने अर्पण  करीत होते. श्रींच्या प्रकटस्थळी भव्य रांगोळी काढण्याची चंद्रकात बिगोणे  दसरा नगर येथे त्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने आकर्षक रांगोळी काढण्यात  आली होती, तर  मंदिरापासून पालखी मार्गात अमिताभ गणेश नंदागवळी  भुसावळ, राजू राजपूत, रवींद्र कैकाडी यांनी रांगोळी काढून आपली भक्ती  अर्पण केली. 

दोन लाखांचे उत्पन्न!संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवातील अतिरिक्त बसमुळे शेगाव बस  आगाराला दोन लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रकट दिनानिमित्त एसटीने  सर्वच आगारातून अतिरिक्त गाड्या सुरू केल्या होत्या.

१३१८ दिंडी सहभागीप्रकट दिन महोत्सवात १३१८ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ५0  हजार ८४ वारकर्‍यांचा सहभाग होता. यावेळी १२९ दिंड्यांना साहित्याचे वि तरण करण्यात आले.

टॅग्स :Gajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिर