शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम विकासामुळेच देशाचा विकास - प्रतापराव जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 15:09 IST

नव्या पदाधिकाऱ्यांनी जि. प. च्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षांवर पूर्णपणे उतरावे, असे आवाहन ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खा. प्रतापराव जाधव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आपला देश ग्रामीण भागांचा आहे. जोपर्यंत ग्रामविकास साधल्या जाणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होवू शकत नाही. त्यामुळे कामांचा दर्जा राखून नव्या पदाधिकाऱ्यांनी जि. प. च्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षांवर पूर्णपणे उतरावे, असे आवाहन ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खा. प्रतापराव जाधव यांनी केले.जिल्हा परिषदच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात १३ जानेवारी रोजी निवनिर्वाचित जि.प. उपाध्यक्षा कमलताई बुधवत यांच्या पदग्रहन सभारंभात ते बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्षा मनिषाताई पवार, आ. संजय गायकवाड, जि. प. सभापती दिनकरराव देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कृ.उ.बा.समिती सभापती जालिंधर बुधवत, माजी जि. प. अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, लक्ष्मणराव घुमरे, माजी जि.प. उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, मंगलताई रायपुरे, मनोज कायंदे, गट नेते आशिष रहाटे, माजी सभापती रियाज खॉन पठाण, जि. प. सदस्य शिल्पाताई शिंपणे यांचेसह जि. प. सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. खा. प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेला तुटपूंजा निधी मिळतो. त्यातुन केलेल्या कामांचा दर्जा राखल्या जात नाही. रस्ते, नळयोजना, दवाखाने, शाळा इमारती याबाबत लोकांची मत जाणुन घेवुन काम करा कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. नव्या पदाधिकाºयांनी जलदगतीने ग्रामविकास साधण्यावर जोर द्यावा. यासाठी केंद्रीय ग्रामविकास समितीचा अध्यक्ष या नात्याने सकारात्मक स्वरुपात पाठीशी राहणार असल्याची ग्वाही खा. प्रतापराव जाधव यांनी दिली. महिला घर, कुटुंब चांगले सांभाळतात याच महिला जिल्हाही चांगला सांभळतील, असेही खा. प्रतापराव जाधव म्हणाले. प्रास्तविक शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPrataprao Jadhavप्रतावराव जाधव