शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू निर्मूलन जनजागरण रॅली

By admin | Updated: November 16, 2014 00:05 IST

बुलडाणा जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून स्वच्छतेचे अवाहन, प्रतिबंधात्मक उपाययोजनेस प्राधान्य.

बुलडाणा : राज्यात सर्वत्र डेंग्यूचा वाढता प्रभाव पाहता त्याला आळा घालण्यासाठी शासनस्तरावरुन विविध उपाययोजना अमलात आणण्यात येत आहेत. डेंग्यूवर निश्‍चित औषधोपचार नसल्यामुळे तूर्तास प्रतिबंधात्मक उ पाययोजना हाच एकमेव उपाय असल्यामुळे राज्यात सर्वत्र १४ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत स्वच्छता अभियान घेण्यात येणार आहे. या अभियानाच्या अनुषंगाने शहरात डेंयू, स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीकरिता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक हिवाळे, डॉ.कुटुंबे, जिल्हा हिवताप अधिकारी वानखेडे, अवैद्यकीय आरोग्य अधिकारी जाधव, श्रीमती बोरीकर तसेच सामान्य रुग्णालय बुलडाणा येथील नर्सिंंगच्या विद्यार्थिनी, एडेड शाळा, भारत विद्यालय व प्रबोधन शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.रॅलीला मार्गदर्शन करताना डॉ.हिवाळे यांनी डेंग्यूवर औषधोपचार नसल्यामुळे त्याला रोखण्यासाठी केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाची असून, त्याची माहिती जनतेपर्यंंत पोहोचविणे अत्यंत महत्त्वाचे आहे; तसेच अशा प्रकारच्या रॅली काढून सहज संदेश जनतेपर्यंत पोहोचविल्या जाऊ शकतो, असे प्रतिपादन केले.