शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जातप्रमाणपत्रासाठी लाचेची मागणी; सेतू ऑपरेटरला अटक

By सदानंद सिरसाट | Updated: June 29, 2024 19:52 IST

नांदुरा : जातप्रमाणपत्राचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी नांदुरा येथील बळीराजा ई-सेवा केंद्राचा संचालक प्रशांत वाकोडे याने ५०० रुपयांची लाच मागितल्याने ...

नांदुरा : जातप्रमाणपत्राचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी नांदुरा येथील बळीराजा ई-सेवा केंद्राचा संचालक प्रशांत वाकोडे याने ५०० रुपयांची लाच मागितल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला ३०० रुपयांची लाच घेताना शनिवारी अटक केली.

याप्रकरणातील तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार २३ जानेवारी २०२४ रोजी लाच मागणी पडताळणी केली होती. त्यानुसार बळीराजा ई-सेवा केंद्राचा संचालक तसेच नांदुरा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागातील संगणक परिचालक असलेला लोकसेवक प्रशांत वाकोडे याने सुरुवातीला ५०० रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ३०० रुपये लाच स्वीकारण्यास संमती दिली.

परंतु, आरोपी हे लोकसेवक असल्याची खात्री नसल्याने त्याबाबत कायदेशीर मार्गदर्शन घेण्यात आले. तशी खात्री झाल्याने आरोपीला ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध लाच मागणीबाबत पोलिस स्टेशन नांदुरा येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक सचिन इंगळे, पोलिस हेडकॉन्स्टेबल विलास साखरे, प्रवीण बैरागी, विनोद लोखंडे, जगदीश पवार, रंजित व्यवहारे, शेख अर्शद यांनी पार पाडली.