शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शंभर मीटरच्या आत लागलेली दुकाने हटविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 14:51 IST

शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता बसस्थानकावरील फळांची दुकाने हटविण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शंभर मिटरच्या आत दुकान लावण्यास प्रशासनाकडून प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे गुरूवारी नगर पालिका प्रशासनाकडून भाजीपाला आणि फळविक्रीच्या दुकानांसाठी स्थळ निरिक्षण करण्यात आले. त्यानंतर संबंधित जागांवर दुकाने लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, बसस्थानक चौकातील विक्रेते आजूबाजूलाच बसल्याचे निदर्शनास आल्यानंतर शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता बसस्थानकावरील फळांची दुकाने हटविण्यात आली.आपातकालीन परिस्थितीत खामगाव शहरात भाजी विक्रीसाठी १०० तर फळ विक्रीसाठी २५ दुकानांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. या व्यक्तीरिक्त कुठेही भाजी आणि फळविक्री करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान, गुरूवारी सूचना दिल्यानंतर शुक्रवारी बसस्थानकानजीकच्या भाजी विक्रीच्या दुकानालगतच फळ विक्री केल्या जात असल्याचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी लागलीच ही दुकाने हटविण्याची कारवाई केली. मुख्याधिकाऱ्यांच्या कानउघडणीनंतर धावाधाव!शंभर मीटरच्या आत दुकाने लावण्यात आल्यानंतर मुख्याधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुरूवातीला ग्राहक आल्याची समजूत झाल्याने फळ विक्रेते निश्चिंत होते. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी त्यांची कानउघडणी सुरू करताच फळविक्रेत्यांची धावाधाव सुरू झाली. त्याचवेळी मुख्याधिकारी बसस्थानक चौकात पोहोचल्याचे समजताच अग्निमशन, आरोग्य आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचाºयांची चांगलीच धावाधाव झाली.अतिक्रमण, आरोग्य विभागाला धरले धारेवर!खामगावातील बसस्थानकाजवळ भाजीपाल्याच्या दुकानाजवळच फळाची दोन दुकाने लागल्याचे मुख्याधिकाºयांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी लागलीच आरोग्य आणि अतिक्रमण विभागातील संंबंधितांना घटनास्थळी पाचारण केले. संबंधित कर्मचारी येताच, त्यांची चांगलीच कानउघडणी मुख्याधिकाºयांनी केली.

टॅग्स :khamgaonखामगाव