शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा-मोताळा, चांगेफळ-माटरगाव-खामगाव रस्त्यांच्या कामात दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 11:48 IST

नांदुरा-मोताळा, चांगेफळ-माटरगाव-खामगाव या दोन्ही रस्त्यांसाठी ४५ ते ५२ दिवसांपासून दंडात्मक आकारणीला सुरूवात झाली आहे.

- सदानंद सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : घाटाखालील तालुक्यांना एकमेकांशी जोडणाऱ्या दोन महत्त्वाच्या रस्त्यांची कामे करारनाम्यानुसार ठरलेल्या टप्प्यात पूर्ण न करणाºया कंत्राटदार सुधीर कंस्ट्रक्शन इंफ्रास्पेसला दरदिवशी ६४ हजार रुपए दंड भरण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्याखामगाव विभाग कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे. त्यानुसार नांदुरा-मोताळा, चांगेफळ-माटरगाव-खामगाव या दोन्ही रस्त्यांसाठी ४५ ते ५२ दिवसांपासून दंडात्मक आकारणीला सुरूवात झाली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील दोन रस्त्यांची कामे करण्यासाठी सुधीर कंस्ट्रक्शन इंफ्रास्पेस या कंत्राटदाराची नियुक्ती निविदेतून झाली. त्यामध्ये चांगेफळ-खामगाव या रस्ता कामासाठी २५ आॅक्टोबर २०१९ तर नांदुरा-मोताळा या कामासाठी ३० आॅक्टोबर २०१९ रोजी कंत्राटदारासोबत बांधकाम विभागाचा करारनामा झाला आहे. करारनाम्यानुसार २४ महिन्यात काम पूर्ण करण्याची मुदत आहे. हायब्रीट अ‍ॅन्युइटी मोड (एचएएम) नुसार या रस्ता कामाच्या अटी व शर्ती ठरलेल्या आहेत. त्यामध्ये रस्त्याच्या किमिचे टप्पे ठरले आहेत. त्या टप्प्यांची कामे ठराविक कालावधीतच पूर्ण करणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे. मात्र, या दोन्ही रस्त्यांची कामे करारनाम्यानुसार पूर्ण न केल्याने कंत्राटदार सुधीर कंन्स्ट्रक्शन इंफ्रास्पेसला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे.या कामाची देखरेख करण्यासाठी नियुक्त केलेल्या स्वतंत्र अभियंत्याने सादर केलेल्या अहवालानुसार रस्ता कामाला विलंब होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावpwdसार्वजनिक बांधकाम विभाग