शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

सरपंच महिलेचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2015 02:33 IST

बुलडाणा जिल्ह्यातील गोहोगाव दांदडे येथील सरपंच महिलेचा अपघाती मृत्यू.

गोहोगाव दांदडे (जि. बुलडाणा): मेहकर तालुक्यातील गोहोगाव दांदडे येथील सरपंच महिलेचा मालेगाव ते नागरतास रोडवर ७ डिसेंबरला मोटारसायकलचा अपघात झाला होता. उपचारादरम्यान ९ डिसेंबरच्या रात्री त्यांचा मृत्यू झाला. येथील सरपंच मीना विजय दांदडे (३५) हय़ा ७ डिसेंबरला त्यांच्या बहिणीचा मुलगा सागर जाधव रा. कोयाळी जाधव यांच्यासोबत मोटारसायकलने मालेगाव तालुक्यातील खिर्डा येथे माहेरी जात होत्या. दरम्यान, मालेगाव ते नागरतास रोडवर त्यांच्या मोटारसायकलला ट्रकने धडक दिली. त्यामध्ये सागर जाधव हा जखमी झाला असून, मीना दांदडे यांच्या डोक्याला मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान मीना दांदडे यांचा मृत्यू झाला. मीना दांदडे यांच्या पश्‍चात पती, २ मुले, सासू-सासरे व बराच मोठा आप्त परिवार आहे.