शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडून दापत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 19:49 IST

तालुक्यातील सहस्त्रमुळी येथील दाम्पत्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. 

ठळक मुद्देसहस्त्रमुळी येथील घटना बोराखेडी पोलिसांनी केला पंचनामा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली 

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : तालुक्यातील सहस्त्रमुळी येथील दाम्पत्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. सहस्त्रमुळी येथील मंगेश अशोक सावळे (वय २६ वर्षे), प्रियंका मंगेश सावळे (वय २५ वर्षे) या पती- पत्नी मंगळवारी रात्री विहीरीत पडले.  सदर घटना बुधवारी सकाळी  उघडकीस आल्यानंतर बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह विहीरीतुन काढुन पंचनामा केला. याबाबत मनोहर ओंकार सावळे रा . कोथळी यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी कलम १७४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली बोर्डे करीत आहेत. या घटनेबाबत परीसरात हळहळ व्यक्त  होत आहे. सदर दाम्पत्याचे मागील वर्षीच लग्न झाले होते. मात्र, त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला, याबाबत माहिती मिळू शकली नाही.