शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील विहीरीत आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 13:32 IST

संग्रामपुर :  तालुक्यातील टुनकी खुर्द शिवारात रविवारी  सकाळी 7:30 वाजता शेतातील विहीरीत मृतदेह आढळल्याने परीसरात खळबळ उडाली.

संग्रामपुर :  तालुक्यातील टुनकी खुर्द शिवारात रविवारी  सकाळी 7:30 वाजता शेतातील विहीरीत मृतदेह आढळल्याने परीसरात खळबळ उडाली.टुनकी येथील डाँ शेख वहीद पटेल यांचे शेत टुनकी खुर्द शिवारात गट क्र. 20 मध्ये शेत आहे. ते सकाळी शेतात चक्कर मारायला गेले असता त्यांना शेतातील विहीरीतुन दुर्गंधी आली त्यांनी विहीरीत डोकाऊन पाहिले.  याबाबत त्यांनी टुनकी खुर्द येथील पोलिस पाटील साहेबराव भिसे, टुनकीचे तंटामुक्ती अध्यक्ष गजानन विनकर, सरपंच पती मुरलीधर चोरे, माजी सरपंच जिवन लोनकर, कैलास धाटे यांना धटनेची माहीती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहनी केली असता. विहीतील पाण्यावर कुजलेल्या स्थितीत कुणीतरी तरंगत असल्याचे आढळले. याबाबत डॉ. पटेल यांनी सोनाळा पोलिस स्टेनशनला देण्यात आली आहे. सोनाळा पोलिस स्टेशनचे पि एस आय डि. बि. वाघमोळे श्याम कपले, गजानन तायडे, सचिन राठोड यांनी घटनास्थळी पंचनामा केला.  अचानक विहीरीत मृतदेह आढळून आल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूर