शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 15:11 IST

जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे

- विक्रम अग्रवाल  लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई निवारणार्थ नियोजन केले असून मे अखेर पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध असल्याने यावर्षी कोणत्याही भागात पाणीटंचाईची झळ मे अखेर पर्यंत जाणवणार नाही, असा अंदाज जलसंपदा विभागाच्या वतीने वर्तवण्यात येत आहे. चांगला पाऊस झाल्याने धरणामध्ये मोठ्याप्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे. याशिवाय गतवर्षी जलसंधारणाची कामेही मोठ्या प्रमाणात झाल्याने नदी, नाले, तलाव, बंधारे, शेततळ््यात अजूनही पाणी साचलेले दिसत आहे. यामुळे अनेक गावामध्ये एप्रिल अर्धा उलटला तरी अद्याप पाणीटंचाईची झळ जाणवत नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली. जलसंपदा विभागानेही पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याचे दिसून येते. यामुळेच धरणातील जलसाठा किमान पावसाळ््यापर्यंत पुरेल एवढा उपलब्ध आहे. जलस्त्रोतांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध असला तरी नागरिकांनी पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण