शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात दोन प्रेमी युगुलांवर कारवाई दामिनी पथकाची कारवाई

By अनिल गवई | Updated: March 6, 2024 17:00 IST

शेगाव रोडवरील 'द फुड स्टोरी रेस्टो' या कॅफेमध्ये प्रेमी युगुल संशयास्पद रितीत बसले असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली.

खामगाव: शेगाव रोडवरील एका कॅफेमध्ये संशयास्पद स्थितीत आढळून आलेल्या दोन प्रेमी युगुलांना दामिनी पथकाने पकडले. यातील मुलींना समज देऊन सोडून देण्यात आले. तर दोन मुलांवर कारवाई करण्यात आली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार, शेगाव रोडवरील 'द फुड स्टोरी रेस्टो' या कॅफेमध्ये प्रेमी युगुल संशयास्पद रितीत बसले असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर छापा मारला. यावेळी माठिकाणी असभ्य वर्तन करणार्या दोन प्रेमी युगुलांना ताब्यात घेऊन, शहर पोलीस स्टेशनला नेण्यात आले. यामध्ये मुलींच्या पालकांना पोलीस स्टेशनला बोलाविण्यात आले. त्यानंतर दोन्ही मुलींना पोलीसांनी समज देत सोडून दिले. तर दोन्ही मुलांवर ११०, ११७ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्याचवेळी कॅफे मालकाला यापुढे असे प्रकार घडल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला. 

शहरातील कॅफे दुर्लक्षीत

खामगाव शहरातील नांदुरा रोड, डीपी रोडवरील कॅफे सोबतच काही सदनिका आणि इमारतींमध्ये प्रेमी युगुलांचा धुडगुस राहतो. काही दिवसांपूर्वीच जलंब नाक्यावरील एका इमारतीत कारवाई करण्यात आली होती. मात्र, सिव्हील लाइन, डीपी रोड आणि नांदुरा रोडवरील काही विशिष्ट कॅफेवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, यासंदभार्त काही तक्रारी शहर पोलीस स्टेशनकडे स्थानिकांनी केल्या आहेत. मात्र, याकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याने, सिव्हील लाइन सारख्या भागातही प्रेमी युगुलांचा धुडघुस वाढल्याची ओरड शहरवासिय करीत आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी