शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करणार्‍या आरोपीस सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:10 IST

हज यात्रेला सेवाधारी म्हणून नेतो, अशी बतावणी करून फसवणूक केल्या प्रकरणी दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने एका आरोपीस प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. जी.  म्हस्के यांनी एक वर्षाची सक्त मजुरी आणि दीड लाखांचा दंड  ठोठावला.

ठळक मुद्देदीड लाखाचा दंडही ठोठावला!हज यात्रेला सेवाधारी म्हणून नेतो, अशी बतावणी करून फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : हज यात्रेला सेवाधारी म्हणून नेतो, अशी बतावणी करून फसवणूक केल्या प्रकरणी दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने एका आरोपीस प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. जी.  म्हस्के यांनी एक वर्षाची सक्त मजुरी आणि दीड लाखांचा दंड  ठोठावला.ख्वाजाखा सरदारखा हा व्यक्ती राज्य परिवहन मंडळाच्या शेगाव आगारात लिपिक पदावर  कार्यरत आहे. या प्रकरणात एकूण चार आरोपी होते. खामगाव येथील रशिदखा दाऊदखा  व इतर सात जणांना २00७ मध्ये एसटी लिपिक ख्वाजाखा सरदारखा याने हज यात्रेसाठी  सेवाधारी म्हणून नेतो, असे सांगून त्यांच्याकडून दोन लाख दहा हजार रुपये घेतले; मात्र  कोणालाही यात्रेला पाठवले नाही. तसेच पैसेसुद्धा परत केले नाही. याप्रकरणी रशिदखा  यांनी व इतर सात जणांनी खामगाव पोलिसांत ख्वाजा खा सरदार खासह अन्य व्यक्तींवर  फसवणुकीचे गुन्हे दाखल केले होते. येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या  न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणातील साक्षीदार व पुरावे  तपासले. त्यात ख्वाजा खा  सरदार खा याच्या विरोधात दोष सिद्ध झाल्याने  न्याय  दंडाधिकारी  ए. जी. म्हस्के यांनी त्यास एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा आणि दोन हजार  रुपये दंड ठोठावला.सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अधिवक्ता संध्या व्ही.इंगळे यांनी काम पाहिले. त्यांना  सहायक म्हणून खासगी वकील मो.आबीद मो.हनीफ शेख यांनी काम पाहिले.