शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

५२८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 11:33 IST

Buldhana Gram panchayat Election News मुदत संपलेल्या ५२८ ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांना निवडणुकीची उत्सुकता लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने सहा महिने लाॅकडाउन करण्यात आले हाेते. त्यामुळे जिल्ह्यातील ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर टाकण्यात आल्या असून प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, गत काही दिवसांपासून अनलाॅक प्रक्रीया सुरू झाली असून निवडणुका घेण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे, मुदत संपलेल्या ५२८ ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांना निवडणुकीची उत्सुकता लागली आहे.जिल्ह्यातील 228 ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्टमध्ये, 289 ग्रामपंचायतची सप्टेंब तर पाच ग्रामपंचातयतींची मुदत ऑक्टोबरमध्ये संपली. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये ६ ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे, मात्र या निवडणुका घेणे शक्य नसल्याने बेमुदत पुढे ढकलण्यात येऊन तिथे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यात विधान परिषद निवडणुक घेण्यास निवडणुक आयाेगाने मंजूरी दिली आहे. तसेच मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीपैकी ५२६ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना २ नाेव्हेंबर राेजी जाहीर करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून १ जानेवारी 2021 ही अर्हता दिनांकवर आधारित मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे. यामुळे जानेवारी 2021 मध्ये 526 सह सरपंचपद रिक्त असलेल्या ग्रामपंचायती मिळून कमीअधिक ७०० ग्रामपंचायतीच्या निवडणुका हाेण्याची शक्यता आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायत