शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीएफ जवानाचा आकस्मिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 12:09 IST

SangramPur News ९ फेबु्वारी रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क वरवट बकाल : संग्रामपूर येथील रहिवाशी असलेले व पश्चिम बंगाल सिमेवर कार्यरत असणारे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान प्रभाकर शालीग्राम राजनकर (वय ४०) यांचे ७ फेब्रुवारी रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर ९ फेबु्वारी रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नेमक्या कोणत्या कारणाने त्यांचे निधन झाले हे स्पष्ट होवू शकले नाही.प्रभाकर शालीग्राम राजनकर मार्च २००१ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात सेवेत रुजू झाले होते. येत्या मार्च २०२१ ला सेवानिवृत्त होणार होते. त्यांचा तेथे ७ फेबु्रवारी रोजी आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर पश्चिम बंगाल येथून मृतदेह ८ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा सीआरपीएफ दलाच्या जवानांनी संग्रामपूर येथे पोहोचवला. मंगळवारी शहरातून भारत माता की जय, वंदे मातरम घोषणेसह अंत्ययात्रा काढुन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तहसीलदार तेजश्री कोरे, ना. तहसीलदार विजय चव्हाण यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी संग्रामपूर प,स.चे गटविकास अधिकारी, तलाठी, तालुक्यातील माजी सैनिक, पोलीस कर्मचारी, राजकीय पदाधिकारी,  उपस्थित होते. त्यांचे पश्चात वृद्ध आई, पत्नी, दोन लहान मुल १ मुलगा, १ मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरbuldhanaबुलडाणा