शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सुट्ट्यांमुळे लोणारात पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 10:39 IST

Lonar Crater : निर्बंध शिथिल झाल्यामुळे पर्यटकांची लोणार सरोवर परिसरात गर्दी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: कोरोनामुळे असलेले निर्बंध पाहता, जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या लोणार सरोवर परिसरात अभावानेच पर्यटक आढळत होते. मात्र, आता कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे पर्यटकांची लोणार सरोवर परिसरात गर्दी होत आहे.गेल्या दीड वर्षापासून लॉकडाऊन, संचारबंदीमुळे घरातच राहण्याची पाळी आलेल्या अनेकांनी आता भटकंतीला सुरुवात केली आहे. त्यामुळे लोणार सरोवराला आता पर्यटक भेट देत आहेत. खाऱ्या पाण्याच्या सरोवरामुळे लोणार प्रसिद्ध आहे. त्यातच शनिवार व रविवार असे दोन दिवस सुट्ट्या आल्याने जिल्ह्यातील नागरिकांचे पाय आपसूकच लोणार सरोवराकडे वळले आहेत. त्यातच पावसामुळे लोणार सरोवराचा परिसर हिरवाईने नटला आहे. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक लोणारला पसंती देत आहेत. हिरवीगार वनराई, अखंड वाहणारी धार या भागाला पर्यटक पसंती देत आहेत. लगतच्या जिल्ह्यातील नागरिकही लोणारला येत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीच्याही समस्येला येथे नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरLonarलोणारbuldhanaबुलडाणा