शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कापूस नोंदणीसाठी पीक पेऱ्याचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 10:49 IST

चालू वर्षाचा कापूस पीक पेºयाची नोंद आॅक्टोबरपूर्वी सात-बारावर येणे अशक्य आहे, ही अडचण पाहता नोंदणी प्रक्रीयाच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची रक्कम लवकर मिळावी, यासाठी चालू वर्षात कापूस विक्रीसाठी शेतकºयांना आॅक्टोबरपूर्वीच नोंदणी करण्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यासाठी चालू वर्षाचा कापूस पीक पेºयाची नोंद आॅक्टोबरपूर्वी सात-बारावर येणे अशक्य आहे, ही अडचण पाहता नोंदणी प्रक्रीयाच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.खरीप हंगामातील कापूस उत्पादक शेतकºयांना विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी करण्याचे भारतीय कापूस महामंडळाने बजावले आहे. त्यानुसार राज्यातील बाजार समित्यांमध्ये ही प्रक्रीया सुरू झाली आहे. मात्र, शेतकºयांच्या सात-बारामध्ये चालू वर्षाच्या पेरेपत्रकात कापूस पिकाच्या नोंदीची अट असल्याने नवीनच समस्या निर्माण झाली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये खरीप पिक पाहणीचा कालावधी ३० सप्टेंबर तर काही जिल्ह्यांमध्ये १५ आक्टोंबरपर्यंत असतो. पिक पाहणीच्या याद्या ग्रामपंचायतीला जाहीर केल्या जातात. त्यानंतर खरीप पिकांची आॅनलाइन पेरेपत्रकात नोंद घेतल्या जाते. या आॅनलाइन नोंदीसाठी किमान महिनाभराचा कालावधी लागतो. त्यातच या नोंदी करताना इंटरनेट कनेक्टिव्हीटी, नेटवर्कची तांत्रिक बाब यावर कामाची गती अवलंबून असते. एकाचवेळी कापूस उत्पादक शेतकºयांनी पेरेपत्रासाठी तलाठ्यांकडे धाव घेतल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. तसेच वाद होण्याचे प्रकारही घडत आहेत.कापूस उत्पादक शेतकºयांच्या नोंदणीसाठी पीकपेºयाची नोंदीसंदर्भात महसूल विभागाशी चर्चा केली जाणार आहे. त्यांच्या आदेशानुसार प्रक्रीयेत तसा बदल करता येईल.- ओ.एस.साळुंके,प्रशासक, कृउबास, खामगाव.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला