शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा भरण्याच्या रांगेत भोवळ आल्याने दोन्ही हात फ्रॅक्चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार (जि. बुलडाणा): तालुक्यातील वेणी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश अवसरमोल पीक विमा भरण्यासाठी चार दिवसांपासून लोणार शहरात चकरा मारत होते. छत्रपती शाहू महाराज संकुलमधील पीक विमा भरणा केंद्रावर ५ आॅगस्ट रोजी विमा भरण्यासाठी सकाळपासून उपाशी रांगेत उभे असलेले शेतकरी प्रकाश अवसरमोल यांना दुपारी २ वाजेच्या दरम्यान धक्का लागला आणि अंगात ...

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार (जि. बुलडाणा): तालुक्यातील वेणी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश अवसरमोल पीक विमा भरण्यासाठी चार दिवसांपासून लोणार शहरात चकरा मारत होते. छत्रपती शाहू महाराज संकुलमधील पीक विमा भरणा केंद्रावर ५ आॅगस्ट रोजी विमा भरण्यासाठी सकाळपासून उपाशी रांगेत उभे असलेले शेतकरी प्रकाश अवसरमोल यांना दुपारी २ वाजेच्या दरम्यान धक्का लागला आणि अंगात त्राण न राहिल्याने ते कोसळले यात त्यांना दोन हात गमवावे लागले आहे.वेणी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश अवसरमोल (वय ६० वर्ष) हे ५ आॅगस्ट रोजी पहाटे ७ वाजेपासून लोणार शहरात दाखल झाले. पीक विमा भरण्याची शेवटची तारीखअसल्याने पीक विमा भरणा केंद्रावर रांगेत उभे होते. पीक विमा भरण्यासाठी रात्रीपासूनच तेथे अनेक शेतकरी बसले होते. भरपूर गर्दी असल्याने प्रकाश अवसरमोल सकाळी ८वाजल्यापासून रांगेत उभे होते. पीक विमा भरणा केंद्र्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. यात दुपारी २ वाजता प्रकाश अवसरमोल यास रांगेतच घाम आला. त्यात धक्का लागल्याने तेपायरीवर कोसळले. काही लोकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी मेहकर येथे जाण्याचा सल्ला दिला. मेहकर येथीलरुग्णालयात आणले असता अवसरमोल यांच्या दोन्ही हातांना फ्रॅक्चर असल्याचे सांगण्यात आले. यामुळे त्यांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सोसावा लागला आहे.