शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीत धार्मिक कार्यक्रमासाठी जमलेल्या १२ जणांविरोधात गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 17:39 IST

चिखलीत एका धार्मिक स्थळी कार्यक्रमासाठी जमलेल्या १२ जणांविरोधात चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू आहे. या काळात एकत्र येण्यासोबतच धार्मिक स्थळेही बंद असून धार्मिक स्थळावरील सार्वजनिक कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही चिखलीत एका धार्मिक स्थळी कार्यक्रमासाठी जमलेल्या १२ जणांविरोधात चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.‘लॉकडाऊन’ अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदीचे आदेश लागू आहेत. त्यानुसार चिखली शहरातील सर्व धार्मिक स्थळी होणारे सामुहिक धार्मिक कार्यक्रमात पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास प्रतिबंध आहे. त्यानुषंगाने चिखली पोलीसांनी शहरात महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉर्इंट, सेक्टर पेट्रोलींग, पायी पेट्रोलींग, मोबाईल ड्युटी करीता पोलिस अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. त्यानुषंगाने गस्ती दरम्यान, ठाणेदार गुलाबराव वाघ यांना ३ एप्रिल रोजी  स्थानिक बारभाई भागात एका धार्मिक स्थळानजीक काही व्यक्तींनी गर्दी केल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनीव त्यांच्या सहकाºयांनी संबंधीत घटनास्थळ लगोलग गाठले. सोबतच तेथे जमलेल्या जवळपास १२ जणांविरोधात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस हेड कॉन्स्टेबल विक्रम काकड यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्त्वात पोलिस उपनिरीक्षक किरण खाडे, पोलिस कॉन्स्टेबल विक्रम काकड, पोलिस नायक राहूल मेहुणकर, पुरुषोत्तम आघाव हे तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखली