शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

खळेगाव येथे गोठ्याला आग, दीड लाखाचा ऐवज खाक

By संदीप वानखेडे | Updated: June 13, 2023 17:49 IST

ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता घडली.

खळेगाव : लाेणार तालुक्यातील खळेगाव फाट्यावर असलेल्या शेतातील गाेठ्याला आग लागून दीड लाखाचा ऐवज जळून खाक झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता घडली.खळेगाव येथील शेतकरी गणेश मारोती कऱ्हाड यांचे खळेगाव फाट्याजवळील शेतात घराजवळ गाेठा आहे. या गाेठ्यात त्यांनी शेतीपयाेगी अवजारे व इतर साहित्य ठेवलेले हाेते. मंगळवारी दुपारी १२ वाजता अचानक गाेठ्याला आग लागली. या आगीत शेतीपयोगी असलेले वस्तू, फवारणी पेट्रोलपंप, स्पिंक्लर पाइप, संच केबल, ट्रॅक्टरचे टायर, कापूस पाणी वापरायच्या टाक्या, टिनपत्रे कुटार व इतरही बरेच साहित्य आगीत जळाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी हणवते यांनी पंचासमक्ष पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. गावातील शिवप्रसाद डोईजड, अश्वजित डोईजड, दत्तात्रय इंगळे, अरुण फौजी, संतोष सरदार, समीर पठाण, गजानन डोईजड इत्यादींनी विहिरीवरील मोटार पंप चालू करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे, आग इतरत्र पसरली नाही. कऱ्हाड यांचे या घटनेत माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे, त्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे. 

टॅग्स :fireआगLonarलोणार