शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील मतदान केंद्रावरील कर्मचारी व पोलीसांचीही होणार कोवीड टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 15:40 IST

Covid 19 Test News १५० कर्मचाऱ्यांची मतदानाच्या दोन दिवस अगोदर कोवीड चाचणी करण्यात येणार आहे.

  लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघासाठी एक डिसेंबर रोजी मतदान होत असून मतदानाची प्रक्रिया पारपाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या १५० कर्मचाऱ्यांची मतदानाच्या दोन दिवस अगोदर कोवीड चाचणी करण्यात येणार आहे. संभाव्य दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता प्रशासकीय यंत्रणा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतही कुठलाही हलगर्जीपणा होणार नाही, यादृष्टीने सतर्कता बाळगून आहे.यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी स्पष्टपणे अनुषंगीक निर्देश दिले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागातील वरिष्ठ सुत्रांनी दिली. एक डिसेंबर रोजी प्रत्यक्ष अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाच्या एकाजागेसाठी जिल्ह्यात १४ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत ही मतदान प्रक्रिया पारपडणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात ७ हजार ४८४ मतदार असून विभागात यवतमाळ, अमरावती नंतर बुलडाण्यात सर्वाधिक मतदार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी मतदान केंद्राधिकाऱ्यासह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या जवळपास १५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची मतदानाच्या पूर्वी किमान दोन ते तीन दिवस अगोदर कोवीड चाचणी करून घेण्याच्या सुचना ही विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील १५० अधिकारी कर्मचाऱ्यांची ही कोवीड चाचणी होणार आहे. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची निवडणूक विभागाने यादी मागवली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

पोलिंग एजन्टचीही चाचणीमतदान केंद्रावर उपस्थित राहणाऱ्या पोलिंग एजन्टचीही कोवीड चाचणी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुषंगाने पोलिंग एजन्टचीही यादी निवडणूक विभागाने मागितली आहे. याबाबत दोन दिवसापूर्वीच विभागीय आयुक्तांनी अनुषंगीक सुचना दिल्या आहेत. सोबतच कोवीड जनजागृती संदर्भातील पोस्टरही मतदान केंद्राबाहेर असणे गरजेचे आहे. दरम्यान प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसंगी संदिग्ध रुग्ण आल्यास पीपीई किटचीही उपलब्धतता कण्यात आली आहे. तसेच कोवीड बाधीत मतदारासाठी पोस्टल बॅलेट उपलब्ध करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा