शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर पडतेय अपुरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 11:24 IST

Khamgaon News अतिरिक्त बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक कोविड रुग्णालयासह कोविड केअर सेंटर अपुरे पडत आहे. त्यामुळे खामगाव येथील वाढीव रुग्ण शेगाव येथे हलविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे खामगाव येथे अतिरिक्त बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.खामगाव तालुक्यासह परिसरात गत आठवड्यापासून कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. खामगाव शहरातील रुग्णांनी दुहेरी आकडा गाठला आहे. त्याचप्रमाणे घाटाखालील संग्रामपूर तालुका वगळता उर्वरित पाचही तालुक्यांत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढती आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे खामगाव येथील ५० बेड क्षमतेचे कोविड रुग्णालय कधीचेच हाऊसफुल्ल झाले आहे. या रुग्णालयात १० बेडची क्षमता वाढविण्यात आली आहे. मात्र, तरीही कोविड रुग्णालय अपुरे पडत असल्याने, वाढीव रुग्णांना पिंपळगाव राजा रोडवरील मुलांच्या वस्तिगृहात असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात येत आहे. मात्र,  शुक्रवारी सायंकाळी हे कोविड केअर सेंअरही हाऊसफुल्ल झाले.  रुग्णांची वाढीव संख्या पाहता खामगाव येथील जलंब रोडवर तसेच इतरत्र १५०-२०० बेडचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्याच्या हालचाली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkhamgaonखामगाव