शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरचा भोजन पुरवठादार बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 11:49 IST

नवीन पुरवठादाराची नियुक्ती  करण्यात आली आहे.

नांदुरा : कोविड केअर सेंटरमधील रूग्णांना दिल्या जाणाºया आहारात अळ््या निघाल्याचे वृत्त लोकमतने गुरूवारी प्रसिद्ध करताच जिल्हाधिकारी एस.षण्मुखराजन यांनी गंभिर दखल घेतली. सेंटरसाठी भोजन पुरवठा करणाºयाचे काम तत्काळ थांबवत दुसºया पुरवठादाराची नियुक्ती करण्याचा आदेश त्यांनी दिला. सोबतच सेंटरवर नियुक्ती असलेल्या कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटिसही तहसीलदार राहुल तायडे यांनी बजावली.   नांदुरा येथील कोविड सेंटरमधील कोरोना बाधित रुग्णांना ९ सप्टेबर रोजी सकाळी दिलेल्या नाश्त्यात   अळया निघाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याची  दखल घेत लोकमतने  सर्वप्रथम बुधवारीच आॅनलाइन तसेच गुरूवारच्या अंकात बातमी प्रसिद्ध केली. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हाधिकारी षण्मुखराजन  यांनी याप्रकरणीची दखल घेत तहसिलदार  तायडे यांना भोजन पुरवठादार बदलण्याचा निर्देश दिले. तसेच केअर सेंटरमध्ये दिल्या जाणारे जेवण व नाश्ता याकडे वैयक्तीकरित्या लक्ष देण्याचेही बजावले.  मलकापूरच्या प्रभारी उपविभागीय अधिकारी   स्वप्नाली डोईफोडे  यांनीही भोजन पुरवठादार बदलण्याचे निर्देश दिले.  सोबतच कोविड केअर सेंटरचे प्रभारी  गजानन वानखडे व अतिक अहमद अब्दूल यांना नोटीसही बजावण्यात आली. भोजन पुरवठादार जितू महाराज यांचे कंत्राट रद्द करण्यात आले. नवीन पुरवठादाराची नियुक्ती  करण्यात आली आहे.

टॅग्स :Nanduraनांदूराcorona virusकोरोना वायरस बातम्या