शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दाम्पत्याची १८ लाखाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 15:37 IST

हिरा ग्रुप आॅफ कंपनीविरूद्ध बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सागवन येथील एका दाम्पत्याची १८ लाखाने फसवणूक झाल्याचे आणखी एक प्रकरण गुरूवारी उघडकीस आले. याप्रकरणी हैदराबाद येथील हिरा ग्रुप आॅफ कंपनीविरूद्ध बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हैदराबाद येथील हिरा ग्रुप आॅफ कंपनीने गुंतवणूकदारांना आश्वासनाप्रमाणे केलेल्या गुंतवणूकीचा परतावा न देता गुंतवणूकदारांची लाखो रूपयांची फसवणूक केली आहे. याबाबत शेख नईम शेख अब्दुल रहीम (रा. सागवन) यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नोहेरा शेख (हैदराबाद) व शेख निजाम हाफीज (रा. तेलगु नगर, बुलडाणा) यांनी कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वारंवार आमिष दाखविले. कंपनीने शेख नईम व शेख अब्दूल यांच्यासह त्यांच्या पत्नीकडून १८ लक्ष रूपयांची गुंतवणूक करवून घेतली. आश्वासनाप्रमाणे परतावा न देता आर्थिक फसवणूक केली. या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला हिरा कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ व अपर पोलीस अधिक्षक संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक डी. बी. तडवी करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी