शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Unlock : बुलडाणा जिल्ह्यात आठवडी बाजार सुरू करण्यास मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 12:25 IST

Weekly market in Buldana district गुरांचे बाजारासह आठवडी बाजार प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा:  कोविड साथरोग रोखण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान, १४ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर पर्यंत असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत निर्बंध शिथील केले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी एस. राममुर्ती  यांनी जिल्ह्यात अनेक बाबी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आठवडी बाजारासह ऑनलाईन शिक्षण, टेली कॉन्सीलींग व शाळेतील इतर कामकाजासाठी जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळून ५० टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास मुभा ही देण्यात आली आहे.सोबतच गुरांचे बाजारासह आठवडी बाजार प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत कोरोना संसर्ग सुरक्षा नियमावली अर्थात एसओपी  स्थानिक स्वराज्य संस्थेने शासनाच्या कोविड संदर्भातील मार्गदर्शक सुचनांचे पालन करून तयार करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. प्रतिबंधीत क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील मार्केट्स, दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहण्यास मुभा देण्यात आली आहे. बगीचे, पार्क व सार्वजनिक मोकळ्या जागेतील ठिकाणे मनोरंजनासाठी सुरू ठेवता येणार आहेत. सर्व खासगी व शासकीय ग्रंथालये शारीरिक अंतर राखण्यासोबतच सॅनीटायझींग करून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक नियमांचे पालन करणे अशा ठिकाणी आवश्यक राहणार आहे.  उच्च शैक्षणिक संस्था ऑनलाईन व दुरस्थ शिक्षण प्रक्रिया शारीरिक अंतर राखून शिकविण्यास प्रोत्साहीत करता येणार नाही. पीएचडी व विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरीता प्रयोगशाळेचा उपयोग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोबतच कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षण केंद्र सुरू ठेवण्याची मुभाही देण्यात आली असली तरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग संस्था ३१ ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील, असेही या संदर्भातील आदेशात जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच नियमांचे पालन न करणाऱ्यांनवर दंडात्मक कारवाई ही करण्यात येणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक