शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: बुलढाणा जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 19:53 IST

Coronavirus: बुलढाणा जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह.

बुलडाणा: जिल्ह्यात आणखी दोन जणांचे कोरोना संसर्गाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून एक रुग्ण हा खामगाव तर एक रुग्ण शेगाव येथील आयसोलेशन कक्षात आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ही आता २८ वर गेली आहे.खामगाव येथील आयसोलेशन कक्षात असलेली महिला ही पॉझिटिव्ह आली असून ती नेमकी कुठली रहिवाशी आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. दुसरीकडे शेगाव येथील रामदेवबाब नगरमधील एक सफाई कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. कोरोना संदिग्ध म्हणून त्यास शेगाव येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. त्याचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे.प्रकरणी आता शेगाव येथील तालुका आरोग्य अधिकारी व त्यांचे पथक सध्या या रुग्णाच्या संपर्कातील हायरिस्क व लो रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींचे ट्रेसिंग करत असून हायरिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींना क्वारंटीन करून रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता २८ झाली आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोना संसर्गाचा धोका सातत्याने वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या