शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाण्यातील २० हजार घरांचे होणार सर्व्हेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 11:53 IST

शहरातील ९० हजार नागरिकांची प्रसंगी आरोग्य तपासणी ही केली जाण्याची शक्यता आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू पावलेला व्यक्ती बुलडाणा शहरातील अनेकांच्या संपर्कात असल्याचे समोर येत असून त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग मृत व्यक्तीच्या संपर्कातील जवळ््याच व्यक्तींना आयसोलेशन आणि हॉस्पीटल क्वारंटाईनमध्ये ठेवणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दुसरीकडे या उपाययोजनेसोबतच बुलडाणा शहरात असलेल्या जवळपास २० हजार घरांचा आरोग्याच्या दृ््ष्टीने सर्व्हे करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या असून प्रसंगी शहरातील ९० हजार नागरिकांची प्रसंगी आरोग्य तपासणी ही केली जाण्याची शक्यता आहे.यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने हालचाली सुरू झाल्या असून बुलडाण्यात कोरोना संसर्गाने एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृ्ष्ण कांबळे, पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे व अन्य काही अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात येऊन त्यात ही आपत्कीलन परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने कृती आराखडा आखण्यात आला आहे. त्यानुषगाने आरोग्य विभाग आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि अ‍ॅक्टीव्ह सर्व्हीलेन्स मोडवर आला आहे.मृत व्यक्तीच्या ज्या व्यक्ती एक मिटर पेक्षा कमी अंतावरून संपर्कात आल्या असतील त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना गरजेनुसार आयासोलेशन व प्रसंगी हॉस्पीटल क्वारंटीनमध्ये ठेवण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त मृत व्यक्ती कोणा कोणाच्या संपर्कात आला आहे याचीही माहिती आता संकलीत करण्यात येत असून अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना हॉस्पीटल क्वारंटीन आणि प्रसंगी होम क्वारंटीन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस