शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : खामगाव शहरात निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 15:07 IST

पालिका प्रशासनाच्यावतीने शहराच्या विविध भागात फवारणीस सुरूवात करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खामगाव शहरातील विविध वार्डात आणि मुख्य रस्त्यावर केमिकलची फवारणी केली जात आहे. सोमवारी सायंकाळपासून पालिका प्रशासनाच्यावतीने शहराच्या विविध भागात फवारणीस सुरूवात करण्यात आली.कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर पालिका प्रशासन सक्रीय झाले असून, सोमवारी सायंकाळी शहर पोलिस स्टेशन, महावीर चौक, गांधी चौक, जगदंबा चौक, फरशी भागात केमिकल आणि ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्यात आली. त्यानंतर  मंगळवारी  सकाळी शिवाजी नगर, शिवाजी वेस, सिव्हील लाईन परिसरात केमिकल आणि ब्लिचिंग पावडर मिश्रीत रसायनाची फवारणी करण्यात आली. शहराच्या विविध भागात आरोग्य आणि अग्नीशमन विभागाचे पथक कामाला लागले आहे. अग्नीशमन विभागाच्या एका गाडीसह चार टॅक्टर आणि आरोग्य विभागातील वार्ड प्युन रसायनाच्या फवारणीसाठी आपल्या दुचाकीचा वापर करीत आहेत. दुचाकीवरील वार्डप्युन एका पंपाच्या आधारे आपल्या वार्डात रसायनाची फवारणी करीत आहेत.

 शहराच्या गल्लीबोळीत होणार फवारणी!कोरोना खबरदारी आणि उपाययोजनेच्या अनुषंगाने शहरातील प्रत्येक वार्डात आणि वार्डातील प्रत्येक गल्ली आणि बोळीत रसायन फवारणी करण्याचे निर्देश मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी नगर पालिका प्रशासनाला दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkhamgaonखामगाव