शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : विदेशातून बुलडाणा जिल्ह्यात परतलेले सहा प्रवाशी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 11:14 IST

हे सर्व नागरिक किर्गीस्तानची राजधानी बिश्केक येथून आल्याची माहिती समोर येत आहे.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या १०५ दिवसात विदेशातून जिल्ह्यात स्वगृही तब्बल २२४ नागरिक परतले असून यापैकी सहा नागरिक हे कोरोना बाधीत असल्याचे समोर आले आहे. गेल्या एक आठवड्यातच हे सहा नागरिक जिल्ह्यात दाखल झाले असून हे सर्व नागरिक किर्गीस्तानची राजधानी बिश्केक येथून आल्याची माहिती समोर येत आहे.परदेशातून आलेल्या नागरिकांपैकी जवळपास तीन टक्के नागरिक पॉझिटिव्ह आले असल्याचे आतापर्यंतची आकडेवारी सांगते. जिल्ह्यात १२ मार्च २०२० रोजी संसर्ग रोग प्रतिबंधक अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला होता. त्यानंतर २३ मार्च रोजी लॉकडाऊन सुरू झाला होता. जूनमध्ये त्यात बऱ्याच अंशी शिथीलता देण्यात आली. दरम्यान १२ मार्च पासून आजपर्यंत बुडाणा जिल्ह्यात २२४ नागरिक विदेशातून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यापैकी ११९ नागरिक हे मे महिन्याच्या अगोदर जिल्ह्यात दाखल झाले असले तरी त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वंदे भारत मिशन अंतर्गत परदेशात अडकलेल्या नागरिकांना स्वदेशात आणण्याची मोहिम केंद्र सरकारने हाती घेतली होती. या मोहिमेतंर्गत आतापर्यंत २२२ फ्लाईट देशात आलेल्या आहेत. त्यातंर्गत बुलडाणा जिल्ह्यात १०५ नागरिक परदेशातून आल्या आहेत. त्यापैकी सहा जणांना कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा