शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बाधीत ७५ रुग्ण गंभीर; सहा व्हेंटीलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 11:58 IST

बुलडाणा, खामगाव, देऊळगाव राजा आणि शेगाव या चार ठिकाणच्या कोवीड डेडिकेटेड हॉस्पीटलमध्ये सध्या या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधीत रुग्णांपैकी ७५ जण गंभीर असून त्यापैकी सहा रुग्ण हे व्हेंटीलेटरवर असल्याची माहिती २५ सप्टेंबर रोजी समोर आली आहे. गेल्या आठवड्यातही ४७ रुग्ण गंभीर होते. त्यापैकी काहींच्या प्रकृतित सुधारणा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने बुलडाणा, खामगाव, देऊळगाव राजा आणि शेगाव या चार ठिकाणच्या कोवीड डेडिकेटेड हॉस्पीटलमध्ये सध्या या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातही आॅक्सीजनची सुविधा असली तरी अद्याप हे केंद्र कार्यान्वीत झालेले नाही. त्यामुळे प्रामुख्याने आॅक्सीजनची गरज असलेल्या रुग्णांना बुलडाणा, खामगाव, शेगाव आणि देऊळगाव राजा येथील कोवीड रुग्णालयावर मदार आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोना बाधीत रुग्णांची संभाव्य वाढणारी संख्या पाहता मलकापूर येथेही आॅक्सीजनची सुविधा उपलब्ध करण्याची करण्याची गरज निर्माण झाली आहे. २५ सप्टेंबर रोजी आयसीयू बाहेर ५१ बाधीत रुग्ण आॅक्सीजनवर असून आयसीयूमध्ये १८ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. दुसरीकडे व्हेंटीलेटरवर सहा रुग्ण आहे. गेल्या आठवड्यात कोरोना बाधीत व गंभीर असलेल्या रुग्णांपैकी काही रुग्णांच्या प्रकृती सुधारणा झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.

लिक्वीड आॅक्सीजन टँक उभारणीच्या हालचालीबुलडाणा येथील डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटलमध्ये २० केएल क्षमतेचा लिक्वीड आॅक्सीजनचा टँक उभारण्यात येणार आहे. त्यास पुर्वीच मान्यता देण्यात आली आहे. सोबतच सोबतच २५ ड्युरा सिलेंडर खरेदीची प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. प्रामुख्याने ड्युरा सिलेंरमध्ये लिक्वीड आॅक्सजीन असतो. तो २० केएल क्षमतेच्या टँकसाठी उपयुक्त ठरले. या व्यतिरिक्त आॅक्सीजन सिलीडंरचे रोटेशनही प्रभावीपणे व्हावे, यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील सिलींडरची संख्याही वाढविण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा