शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आणखी सात पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ७०३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 11:07 IST

जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता ७०३ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता ७०३ झाली आहे. दरम्यान, शनिवारी सात जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शनिवारी प्राप्त झालेल्या ३५ अहवालांपैकी २९ अहवाल निगेटीव्ह आले आहे. तर कोरोनावर मात करणाऱ्या १६ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील पाच व रॅपीड टेस्टमध्ये मध्ये दोन जण पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेले सातही रुग्ण हे खामगाव तालुक्यातील असून यातील सहा रुग्ण हे खामगाव शहरातील असून एक रुग्ण हा पिंपळगाव राजा गावातील आहे.दरम्यान, १६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात पिंपळगाव राजा येथील एक, नांदुरा शहरातील तीन, खामगाव शहरातील नऊ आणि मलकापूर शहरातील तीन व्यक्तींचा समावेश आहे. खामगावातील जलालपुरा, गांधी चौक, केलानगर, अमृत बाग येथील व्यक्तींचा यात समावेश आहे. मलकापूरमधील सिवाजीनगर, मंगलगेट परिसरातील तीन व्यक्ती कोरोना मुक्त झाले आहेत.आतापयंत जिल्ह्यात आठ हजार ५७२ व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. तर ३२६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. अद्याप २५३ अहवालांची प्रतीक्षा ्सून त्यांचे अहवाल प्रसंगी १९ जुलै रोजी मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ७०३ वर पोहेचली आहे. दुसरीकडे रुग्णालयामध्ये ३५७ रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत असून मृत्यू पावलेल्या कोरोना बाधीतांची संख्या २० वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक मृत्यू हे मलकापूर तालुक्यात झाले आहे. रुग्णालयामद्ये सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी तीन जण आॅक्सीजनवर आहे तर चार रुग्णांनी उपचारासाठी अकोल्याला पसंती दिली आहे. तशी नोंदही आरोग्य विभागाने केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या