शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आमदार कुटेंच्या आढावा बैठकीत सुरक्षीत अंतराची खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 15:02 IST

डॉ. संजय कुटे यांनी मतदारांघातील प्रशासनाच्या महत्वाच्या विभाग प्रमुखांशी महत्त्वपूर्ण चर्चा केली.

जळगाव( जामोद) : कोरोना व्हायरस या आजराच्या पार्श्वभूमीवर आढावा घेताना आज आ. डॉ. संजय कुटे यांनी मतदारांघातील प्रशासनाच्या महत्वाच्या विभाग प्रमुखांशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. या प्रसंगी बैठकीच्या ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्या दरम्यान तिन फुटांचे अंतर असल्याची काळजी घेण्यात आली. येणारे 15 दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत असे बोलत यावेळी बाहेरून जळगांव जामोद आणि संग्रामपूर परिसरात येणाऱ्या नागरिकांची कोणताही त्रास न होता काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. तसेच प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असताना अधिकारी वर्गानी स्वतःची व सहकारी कर्मचाऱ्यांची, कार्यालयाची स्वच्छता याची काळजी घ्यावी असेही सांगितले. नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता फक्त जागरूक राहण्याची गरज असून 14 दिवस स्वतःला घरात आणि बाहेर च्या लोकांच्या संपर्कात न येता सांभाळ करावा तसेच, अफवांवर अजीबात विश्वास ठेवू नये. आपले हात स्वच्छ नेहमी धुत राहावे व गर्दीचे सर्व घरगुती कार्यक्रम टाळण्याचेही सूचीत केले. मतदार संघातील सर्वच स्तरावरील लोकप्रतीनिधींनी आपले कार्यक्रम रद्द करावे जेणेकरुन गर्दी होणार नाही आणि आजारा विषयी जनजागृती होईल.  जनतेकरीता तसेच अधिकारी वर्गाकरीता कोरोना आजाराच्या संदर्भामध्ये काही अडचणी आल्यास मी 24 तास दुरध्वनीव्दारे उपलब्ध आहे, त्याचबरोबर मतदार संघातील नागरीकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्यासच मला प्रत्यक्ष भेटावे अन्यथा दुरध्वनीव्दारेच माझ्याशी आपल्या कामासंदर्भात संपर्क करावा असे आवाहन आ. डॉ. संजय कुटे यांनी केले.

टॅग्स :Dr. Sanjay Kuteसंजय कुटेcorona virusकोरोना वायरस बातम्याSangrampurसंग्रामपूर