शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : नांदुऱ्यातील ‘त्या’ मृत महिलेचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 17:15 IST

कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याने नांदुरेकरांना दिलासा मिळाला आहे.

नांदुरा: शहरातील सिंधी कॉलनी परीसरातील त्या मृत महीलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याने नांदुरेकरांना दिलासा मिळाला आहे.१२ मेरोजी बºहाणपूर येथे माहेरी गेलेल्या ६० वर्षीय महिलेला आजारी अवस्थेत नांदुरा येथे आणण्यात आले होते. त्या महिलेची प्रकृती १२ मेरोजी सायंकाळी ७ वाजता ताप आल्याने नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सत्यनाराय जैस्वाल यांनी तपासणी करून पुढील तपासणीसाठी व उपचारासाठी खामगाव येथतील कोविड रुग्णालयात उपचारार्थ रेफर केले होते. तत्काळ महिलेचा स्वॅब नमुना घेवून तपासणीसाठी पाठवला होता. दरम्यान त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. यामुळे नांदुरा शहरातील सिंधी कॅम्प सह संपूर्ण शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. १५ मेरोजी या महिलेचा रिपोर्ट प्राप्त झाला असून निगेटिव्ह आल्याची माहिती यंत्रणेने दिली. खबरदारी म्हणून नांदुरा शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी कोरोना आजराविषयी नियमाचे काटेकोर पालन करावे व आपलं शहर व तालुका सुरक्षित ठेवून सतर्कता बाळगावी असे आवाहन तहसिलदार राहूल तायडे यांनी केले आहे.(शहर प्रतिनिधी)

टॅग्स :Nanduraनांदूराcorona virusकोरोना वायरस बातम्या