शहरं
Join us  
Trending Stories
1
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
2
बंगालमध्ये आणखी एक सामूहिक बलात्कार, सातवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; तिघांना अटक
3
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
4
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
5
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
6
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
7
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
8
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
9
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
10
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
11
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
12
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
13
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
14
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
15
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
16
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
17
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
18
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
19
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
20
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी

बुलडाणा जिल्ह्यात काेराेनाचा उद्रेक; ३५० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 18:24 IST

CoronaVirus Outbreak in Buldhana साेमवारी जिल्ह्यात काेराेनाचा उद्रेक हाेउन तब्बल ३५० जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.

बुलडाणा: जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्ण माेठ्या प्रमाणात वाढत आहेत. साेमवारी जिल्ह्यात काेराेनाचा उद्रेक हाेउन तब्बल ३५० जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. तसेच १०९८ अहवाल निगेटीव्ह असून ९६ जणांनी काेराेनावर मात केली आहे.

पॉझीटीव्ह रुग्णांमध्ये खामगांव शहरातील २१ , खामगांव तालुका माक्ता १, नांदुरा शहर १९, नांदुरा तालुका : वाडी १, निमखेड १, टाकरखेड १, बुलडाणा शहर ५१, बुलडाणा तालुका केसापूर १, भादोला १, तराडखेड १, दहीद बु १, माळवंडी १, सागवन ५, सुंदरखेड २, गिरडा २, टाकळी १, मेहकर शहर १, मेहकर तालुका थार १, डोणगांव २, जानेफळ २, बऱ्हाई २, कुंबेफळ १, दे. राजा तालुका अंढेरा १०, आळंद २, सिनगांव जहागीर १८, भिवगण ८, दे. राजा शहर ४०, सिं. राजा शहर २, सिं. राजा तालुका चिंचोली १, पिंपळखुटा २, दुसरबीड १, चिखली शहर ३३, चिखली तालुका टाकरखेड १, अंचरवाडी १, ईसोली १, पिंपळवाडी ३, हातणी ३, वळती १, अंत्री कोळी ४, जांभोरा ३, गुंज १, मंगरूळ नवघरे ५, केळवद २, धोत्रा भणगोजी २, सवणा ३, पेठ १, तेल्हारा २, पिंपळगांव सोनाळा २, मालखेड १, गजरखेड १, भोरसा भोरसी १, मलकापूर शहर ३७, मलकापूर तालुका पिंपळखुटा १, लासुरा २, जांबुळ धाबा १, कुंड बु २, जळगांव जामोद शहर ०४, जळगांव जामोद तालुका : झाडेगांव ५, मोताळा शहर ७, मोताळा तालुका तळणी १, लोणार तालुका पिंपळनेर १, हिरडव १, लोणार शहर १०, मूळ पत्ता कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव १, मेरखेडा ता. जाफ्राबाद जि. जालना १, जाळीचा देव ता. भोकरदन जि. जालना १, डोलखेडा जि. जालना येथील एकाचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.तसेच काेराेनावर मात केल्याने खामगांव येथील ४ , बुलडाणा सिद्धीविनायक कोविड हॉस्पीटल २, अपंग विद्यालय २४, स्त्री रूग्णालय ३, दे. राजा :९, चिखली १५, लोणार ४, शेगांव १७, जळगांव जामोद ३, मलकापूर ५, मेहकर ९, नांदुरा येथील एकाने काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.

१८७ जणांचा मृत्यूआज रोजी ३ हजार ३३० नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल १ लाख २१ हजार ५२९ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १६ हजार ४९६ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी १४ हजार ६८६ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात १ हजार ६२३ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १८७ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या