शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात एकाचा मृत्यू, ५४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 12:01 IST

सिंदखेड राजा तालुक्यातील बाळसमुद्र येथील एका ७४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

 लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्टचे गुरूवारी ५८५ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३१ जणांचे अहवाल हे कोरोना बाधीत आढळून आले तर ५३१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्यातील बाळसमुद्र येथील एका ७४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांची संख्या १३३ झाली आहे तर जिल्ह्यात बाधीत रुग्णांची संख्या १०,६६२ वर पोहोचली आहे.गुरूवारी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये पिंपळगाव राजा एक, हिंगणा एक, लाखनवाडा एक, खामगाव दोन, सिंदखेड राजा चार, चिखली आठ, भोकर एक, बोरगाव काकडे एक, माकोडी एक, तिघ्रा एक, कोल्ही गवळी एक, मोताळा दोन, बुलडाणा दोन, नांदुरा दोन, जुमडा दोन, देऊळगाव राजा एक, जळगाव जामोद दोन, चिंचोली सांगळे तीन किनगाव जट्टू, एक, लोणार दोन, जळपिंपळगाव चार, महारखेड एक, दुसरबीड एक, धरणगाव दोन, मलकापूर तीन, करमोडा एक, शेगाव तीन या प्रमाणे कोरोना बादीत रुग्ण आहेत. तर  सिंदखेड राजा तालुक्यातील बाळ समुद्र येथील ७४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे बुलडाणा येथील स्त्री रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.दुसरीकडे ३१ जणांनी गुरूवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना कोवीड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली.  सद्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्हयात वाढले असून ९५ टक्क्यांच्या आसपास ते आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा