शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

CoronaVirus :नांदुऱ्यात होतेय भिलवाडा पॅटर्नद्वारे आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 11:13 IST

भिलवाडा पॅटर्नची अंमलबजावणी करणारी नांदुरा ही जिल्ह्यात पहिली नगर पालिका ठरतेय.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जगभर हाहाकार माजविणाºया कोरोना विषाणूला हरविण्यासाठी नांदुरा नगर पालिकेत भिलवाडा पॅटर्नची अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी पालिकेने एक आराखडा तयार केला. त्याद्वारे दररोज सकाळी नागरिकांची स्वयं आरोग्य तपासणी केली जात आहे.भिलवाडा पॅटर्नची अंमलबजावणी करणारी नांदुरा ही जिल्ह्यात पहिली नगर पालिका ठरतेय. नांदुरा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शहरातील विविध वस्ती यापूर्वीच सील केल्या आहेत. त्यानंतर घरोघरी जाऊन सर्वच कुटुंबांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, कोरोनाबाबत इत्यंभूत माहिती मिळविण्यासाठी नांदुरा नगर पालिकेने भिलवाडा पॅटर्नच्या धर्तीवर आराखडा विकसीत करण्यात आला आहे. याद्वारे कोरोना संशयीत रुग्ण आढळलेल्या परिसरातील लोकांची तीन वेळा तपासणी केली जाणार आहे.

गुगललिंक नागरिकांच्या व्हॉट्स अपवर !नांदुरा नगर पालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार एकलिंक नागरिकांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर टाकण्यात येत आहे. ती लिंक लोक सेल्फ असेसमेंट करून दररोज आपला चांगला अथवा आजारी असल्याचा अहवाल सादर करणार आहेत. यासाठी घरावरील क्रमांक महत्वाचा घटक असून तो लिंकमध्ये समाविष्ट केला आहे. यामुळे कोरोना संशयीत रूग्णांवर पालिका वॉच ठेवणार आहे.

काय आहे भिलवाडा पॅटर्न !राजस्थानमधील भिलवाडा येथे करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची देशभरात चर्चा आहे. भिलवाडा येथे प्रशासनाने प्रत्येक घरी जाऊन लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. लोकांचं स्क्रिनिंग केलं. तसेच नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी करीत, अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना प्रवेश नाकारण्यात आला. संशयीतांवर कडक नजर ठेवण्यात आली. यासाठी अद्ययावत अ‍ॅप आणि गुगलचा आधार घेण्यात आला. त्यामुळे हा पॅटर्न अल्पावधीत लोकप्रिय ठरला.

कोरोना या विषाणूजन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठी नगर पालिकेने एक कृती आराखडा तयार केला आहे. भिलवाडाच्या धर्तीवरच हा आराखडा विकसीत करण्यात आला आहे. शहरातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन पालिकेला सहकार्य करावे.--नीरज नाफडे, आरोग्य तथा पाणी पुरवठा अभियंता नगर परिषद, नांदुरा.

टॅग्स :NanduraनांदूराCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस