शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू; १३७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 12:19 IST

एकाच दिवशी चौघांचा मृत्यू होण्याची जिल्ह्यातील ही दुसरी वेळ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या सहा हजारांच्या टप्प्यात आली असतानाच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही वाढत आहे. रविवारी जिल्ह्यात चार कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी चौघांचा मृत्यू होण्याची जिल्ह्यातील ही दुसरी वेळ आहे. दुसरीकडे रविवारी १३७ जण कोरोना बाधीत आढळून आले आहे तर १४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये चिखली येथील ५६ वर्षी व्यक्ती, मेहकर येथील ५० वर्षाच्या व्यक्तीसह मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील ७० वर्षीय महिला व जालना जिल्ह्यातील टेंभूर्णी येथील ६० वर्षीय महिलेचा यात समावेश आहे. दरम्यान, रविवारी प्रयोगशाळेतून आणि रॅपीड टेस्ट केलेल्यांपैकी ४५० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३१३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर १३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये खामगाव २५, बोर जवळा पाच, जळका भडंग दोन, शेगाव ११, पहुरजीरा एक, माटरगाव दोन, देऊळगाव राजा सहा, सुलतानपूर दोन, मलकापूर चार, झोडगा तीन, हिंगणा काझी एक, दाताळा एक, धामणगाव बढे तीन, शेलापूर बुद्रूक एक, खेडी चार, मोताला एक, चिखली १२, मोहनखेड एक, अजिसपूर एक, अंत्री एक, सागवन दोन, बुलडाणा शहर चार, नांदुरा १६, वरोडी चार, आंबेवाडी एक, जानेफळ एक, डोणगाव तीन, देऊळगाव साकर्शा एक, धाराशीव एक, लोणार एक, बानखेड सहा, देऊळगाव घुबे एक, मेरा बुद्रूक एक, सिंदखेड राजा एक, कवठळ एक आणि अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथील एक या प्रमाणे १३७ जण कोरोना बाधीत आढळून आले. तर चार कोरोना बाधीतांचा २० सप्टेंबर रोजी मृत्यू झाला आहे.दुसरीकडे १४७ जणांनी रविवारी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये सिंदखेड राजा कोवीड सेंटरमधील सहा, मलकापूरमधील दोन, मेहकरमधील तीन, संग्रामपूरमधील चार, लोणारमधील तीन, शेगाव १५, जळगावजामोद १५, नांदुरा तीन, देऊळगाव राजा तीन, खामगाव ५४ आणि बुलडाणा ३९ या प्रमाणे बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण बाधितांपैकी ४,६४५ जण कोरोना मुक्त झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा