शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : नांदुरा तालुक्यात चार कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 13:14 IST

आलमपूर येथे एक तर चांदुरबिस्वा येथे आता तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत.

नांदुरा: बराच काळ कारोना संसर्गाच्या साथीला नांदुरा तालुक्याने दुर ठेवले होते. मात्र आता नांदुरा तालुक्यातही कोरोना संसर्गाने प्रवेश केला असून तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता चार झाली आहे. आलमपूर येथे एक तर चांदुरबिस्वा येथे आता तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत.चांदुरबिस्वा येथे पहिल्यांना कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या युवकाची दुसरी बहीणही कोराना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. २५ मे रोजी या युवकाची १६ वर्षीय बहिण पॉझिटिव्ह आढळून आली होती. दरम्यान २५ मे रोजीच रात्री उशिरा जिल्हा आरोग्य विभागास प्राप्त झालेल्या अहवालानुसार चांदुरबिस्वा येथील आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान एकट्या चांदुरबिस्वा येथे आता एकूण तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.जळगाव जामोद तालुक्यातील मृत्यू पावलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या सोबत पुणे जिल्ह्यातील वाघोली येथून चांदुरबिस्वा येथील युवकाने जिल्ह्याकडे परतीचा प्रवास केला होता. दरम्यान, तपासणीमध्ये हा युवक पॉझिटिव्ह आढळून आला होता. दरम्यान, २५ मे रोजी त्याची लहान बहीण व त्यानंतर दुसरी एक बहिणही पॉझिटिव्ह आढळून आली असल्याची माहिती नांदुरा आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाNanduraनांदूराcorona virusकोरोना वायरस बातम्या