शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : जानेफळमधील महिलेचा मृत्यू, ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 11:53 IST

Coronavirus in Buldhana जानेफळ येथील कोराना बाधीत ८५ वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गुरूवारी जानेफळ येथील कोराना बाधीत ८५ वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान गुरूवारी तपासणीत ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे गुरूवारी तपासणी करण्यात आलेल्या १,१८१ पैकी १,११९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या ६२ अहवालामध्ये दहिद एक, दिवठणा तीन, गोंधनापुर एक,  चिखली चार, गोद्री एक, मोताळा एक, उबाळखेड एक, देऊळगाव राजाोक, पिंपळगाव एक, लोणार चार, भालेगाव एक, पळसखेड चक्का चार, पांगरखेड आठ, उमरद एक, महारखेड दोन, सावखेड एक, शिवणी टाका एक, साखरखेर्डा एक, सिंदखेड राजा तीन,  नांदुरा एक, शेगाव चार, माटरगाव एक, शिरसगाव निळे एक, जळगाव जामोद दोन, टाकळी एक आणि अमरावती येतील एक, अकोला जिल्ह /ातील पातरू येथील एक तर जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात येत असलेल्या दासनूर येथील पाच जणांचा यात समावेश आहे. दुसरीकडे मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील ८५ वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.दुसरीकडे ७६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये संग्रामपूर दोन, मेहकर ११, मलकापूर एक, खामगाव ३०, चिखली सहा, देऊळगाव राजा तीन, बुलडाणा सात, शेगाव नऊ, नांदुरा चार, जळगाव जामोद  एक आणि लोणार येथील तीन जणांनी कोरोनावर मात केली आहे.दरम्यान,  जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण एक टक्कयांनी वाढले असून ९३ टक्क्यावरून ते ९४ टक्के झाले आहे. दुसरीकडे कोरोना बाधीतांचा मृत्यू होण्याचे प्रमाण १.३२ टक्के आहे. गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात कोरोनामुळे दररोज एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता १२९ झाली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या